TB Control Centre Bharti मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती चालू.

TB Control Centre Bharti

TB Control Centre Bharti राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेअंतर्गत, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत, रिक्त असलेल्या पदांची पदभरती प्रक्रियेसाठी पदभरतीची जाहिरात निघालेली आहे.

या पदाकरिता इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण जागा : 42 असणार आहे.

TB Control Centre Bharti रिक्त पदाचे नाव शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer, पदे : 03

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून एमबीबीएस किंवा पदवी आवश्यक.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?  Maha Transco Recruitment महापारेषण पालघर मध्ये पद भरती जाहीर

2) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक / Senior Treatment Supervisor, पदे : 5

शैक्षणिक पात्रता :

  •  1) मान्यताप्राप्त बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम आवश्यक.
  • 2) संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम आवश्यक.
  • 3) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावा आवश्यक.

3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician, पदे : 05

शैक्षणिक पात्रता :

  • 1) बी.एस्सी सह DMLT
  • 2) महाराष्ट्र परावैद्यक परिषद, मुंबई यांचेकडील DMLT नोंदणी / प्रमाणपत्र अनिवार्य
  • 3) 01 वर्षे अनुभव

4) टीबी आरोग्य अभ्यागत / TB Health Visitor, पदे : 13
शैक्षणिक पात्रता :
 1) विज्ञानात पदवीधर आवश्यक. 2) विज्ञानात इंटरमेडिएट (10+2) आणि अनुभव आवश्यक.

5) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ / Microbiologist, पदे : 04
शैक्षणिक पात्रता :
 1) एम.डी. मायक्रोबायोलॉजी 2) पी.एच.डी. वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र 3) एम.एस्सी 04) 03 वर्षे अनुभव आवश्यक.

6) वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Senior Laboratory Technician, पदे : 02
शैक्षणिक पात्रता : 
1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस्सी किंवा एम.एस्सी आवश्यक. 2) 3 वर्षे अनुभव आवश्यक.

हे वाचले का?  MPSC Recruitment March MPSC मध्ये नवीन जागांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!

7) फार्मासिस्ट / Pharmacist, पदे : 1
शैक्षणिक पात्रता : 
1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी मध्ये पदवी/डिप्लोमा आवश्यक. 2) 2 वर्षे अनुभव आवश्यक.

8) पीपीएम समन्वयक / PPM Coordinator, पदे : 2
शैक्षणिक पात्रता 
: 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आवश्यक. 2) 1 वर्षे अनुभव आवश्यक.

9) समुपदेशक / Counsellor, पदे : 1
शैक्षणिक पात्रता 
: मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी (किंवा) समकक्ष आवश्यक.

10) सांख्यिकी सहाय्यक / Statistical Assistant, पदे : 2
शैक्षणिक पात्रता :
 1) कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी सह डिप्लोमा आवश्यक. 2) टंकलेखन वेग इंग्रजी मध्ये 40 श.प्र.मि आवश्यक.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वयाची अट : 23 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 70 वर्षांपर्यंत, मागासवर्गीय  : 05 वर्षे सूट.

परीक्षा फी : 150 रुपये, राखीव प्रवर्ग – 100 रुपये

पगार : 15,500 ते 60,000 रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) असणार आहे.

अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?  AIE Services 2023 एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लि. मध्ये 371 पदांसाठी मेगा भरती सुरू..

हे वाचले का?

  1. Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
  2. Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर
  3. MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
  4. Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top