EPFO Recruitment EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू!!!

EPFO recruitment

EPFO Recruitment मित्रांनो, EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये 2,859 पदांसाठी भरतीची सूचना निघालेली असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीनुसार बारावी व पदवी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. या पदांकरिता इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2023 आहे. जाहिरात व अधिकृत वेबसाईट […]

EPFO Recruitment EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू!!! Read More »