UPSC Bharti UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू …!!!

UPSC Bharti

UPSC Bharti मित्रांनो, मार्फत UPSC कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये मोठी पदभरती निघालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांनुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 मार्च 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 577 असणार आहे.

हे वाचले का?  Central Bank Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू, त्वरित करा अर्ज !!!

UPSC Bharti रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (EPFO), पदे : 418

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 17 मार्च 2023 रोजी 18 ते 30 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

2) सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (EPFO), पदे : 159

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 17 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी 25, SC/ST/PH/महिला : फी नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे.

हे वाचले का?  CDAC Recruitment CDAC प्रगत संगणन विकास केंद्र, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मार्च 2023 असणार आहे.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  MSRTC Chandrapur Recruitment महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top