Aarogya Abhiyan Bharti आरोग्य अभियान, रत्नागिरी मध्ये नवीन पदाची भरती जाहीर, लवकर करा अर्ज !!!
Aarogya Abhiyan Bharti राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरीमध्ये नवीन पद भरती चालू झालेली असून, या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदाकरिता पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. पदभरतीची शेवटची तारीख 9 मार्च 2023 असणार आहे. जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात […]