Nagpur Aarogya Vibhag नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती सुर..!

Nagpur Aarogya Vibhag

Nagpur Aarogya Vibhag नागपूर महानगरपालिका येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभागामध्ये नवीन पदांसाठी भरती निघालेले असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

पदानुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखत द्यावयाची आहे. सर्व कागदपत्रे तयार करून, सर्व कागदपत्रांसहित मुलाखतीसाठी हजर राहावे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

या पदासाठी मुलाखती होणार असून महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

हे वाचले का?  SAI Recruitment 2023 भारतीय क्रीडा प्राधिकरण विविध पद भरती

एकूण जागा : ३० असणार आहे.

Nagpur Aarogya Vibhag पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव : अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part Time Medical Officer

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता : 

1) एम.बी.बी.एस. व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक

2) अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट : 65 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : नाही

वेतनमान (Pay Scale) : 30,000 रुपये असणार आहे.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र) असणार आहे.

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे होणारआहे.

वेळ : सकाळी 11 ते 2 वाजता असणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण : नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन, आरोग्य विभाग, पाचवा माळा, नागपूर.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?  MMRDA Recruitment मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे विविध पदांसाठी भरती सुरू...

वर दिलेल्या तपशीला प्रमाणे संवर्गनिहाय जागा रिक्त असून पात्र असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता येताना आपले शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक असणारे कागदपत्रे मूळ व एक झेरॉक्स कॉपी सोबत आणावी.

सदर कागदपत्रांमध्ये जातीचा दाखला किंवा पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

विशेष टीप : मुलाखती महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या असून सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्याच्या पुढील दिनांक मुलाखती करिता उपस्थित रहावे.

अधिक निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया खालील अधिकृत वेबसाईट वर जा.

हे वाचले का?

  1. Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
  2. Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर
  3. MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
  4. Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.
हे वाचले का?  NPCIL Bharati March न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पालघर मध्ये भरती सुरू!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top