Van Vibhag Recruitment महाराष्ट्र वन विभाग मध्ये लेखापाल या पदासाठी भरती सुरू!!!

Van Vibhag Recruitment

Van Vibhag Recruitment नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र वन विभागामध्ये ‘लेखापाल‘ या पदांची भरती होणार असून, ही भरती सरळ सेवा भरती असणार आहे.

या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या पदांकरिता पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. या पदांकरिता ची शेवटची तारीख ही लवकरच कळवण्यात येईल.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  SAI Recruitment 2023 भारतीय क्रीडा प्राधिकरण विविध पद भरती

रिक्त पदे: 127 पदे.

Van Vibhag Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव: लेखपाल (गट क).

नोकरी ठिकाण: नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, नाशिक, पुणे, ठाणे, कोल्हापूर.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर.

वयाची अट: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, राखीव प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.

वेतन: 29,000 ते 92,300 पर्यंत.

अर्ज पद्धत : ऑनलाइन असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?  FCI Recruitment FCI भारतीय खाद्य महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!!!

हे वाचले का?

  1. Mahavitaran Recruitment March महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू …
  2. GAS TURBINE Recruitment DRDO अंतर्गत GTRE मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु …!
  3. Mira Bhayandar Recruitment मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विना परीक्षा थेट भरती सुरू !!!
  4. MITC Recruitment MITC महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु…
  5. UPSC Bharti UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू …!!!
  6. MCGM Recruitment March बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top