Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana घरकुलासाठी मिळणार 1 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान | असा करा अर्ज |
Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana समाज कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ हा भटक्या विमुक्त जाती जमातीतील कुटुंबांना दिला जातो. Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana योजनेचा उद्देश:- येथे पहा लाभाचे स्वरूप, पात्रता निकष योजनेच्या अटी:- १) या योजनेंतर्गत लाभार्थी कुटूंबाना मिळणारा भूखंड व त्यावरील घर हे संयुक्तपणे पती व […]