Ladki bahin 3rd installment ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता या दिवशी मिळणार
Ladki bahin 3rd installment महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा […]