Stree Shakti Yojana महिलांना मिळणार 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज | पहा संपूर्ण माहिती |

Stree Shakti Yojana

Stree Shakti Yojana केंद्र सरकार महिलांना सक्षम बनविण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. स्टेट बँकेच्या सहाय्याने केंद्र सरकारने महिलांसाठी स्त्री शक्ति योजना सुरू केली. या योजनेद्वारे महिलांना कमी दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

आपल्या देशातील महिलांना स्वावलंबी बनवणे व त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश्य आहे.

Stree Shakti Yojana काय आहे योजनेची पात्रता:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त महिलाच अर्ज कर शकतात.

अर्ज करू इच्छिणारी महिला ही भारतीय असणे आवश्यक आहे.

ज्या महिलेकडे व्यवसायाची 50% किंवा त्यापेक्षा अधिक मालकी असेल तर अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

छोट्या सेवांमध्ये काम करणाऱ्या महिला सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

हे वाचले का?  Kisan Samriddhi Kendra किसान समृद्धि केंद्र, फायदा शेतकऱ्यांचा…

येथे पहा किती मिळेल कर्ज?

या योजनेअंतर्गत समाविष्ठ असलेले व्यवसाय

  • घरगुती उत्पादने
  • शेती उत्पादने
  • दुग्ध व्यवसाय क्षेत्र
  • कापड उद्योग
  • कुटीर उद्योग

येथे पहा अर्ज कसा करावा?

Stree Shakti Yojana आवश्यक कागदपत्रे:

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • मतदान कार्ड
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मोबाइल नंबर
  • पत्याचा पुरावा
  • बँक तपशील
  • कंपनी मध्ये भागीदार असल्यास त्यासंबंधीत आवश्यक कागदपत्रे
  • कंपनी मालकीचे कागदपत्रे
  • पुराव्यासह व्यवसाय योजना नफा व तोटा विवरण
  • मागील 2 वर्षांचा ITR
  • पासपोर्ट साइज चे फोटो

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

हे वाचले का?  Free Electricity Scheme शेतीपंप ग्राहकांना मिळणार मोफत वीज | मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – 2024

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top