PPF Account For Child तिसऱ्या अपत्याच्या नावे उघडता येईल का खाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती |
PPF Account For Child आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता ही प्रत्येकाला असतेच. प्रत्येकाला आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आर्थिक बचत करायची असते. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या नावाने गुंतवणूक करायची असेल तर Public provident Fund (PPF) हा सर्वोत्तम पर्याय आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक 7.1 % व्याजदर मिळतो. तुमची मुलगी किंवा मुलगा मोठे होत नाही तोपर्यंत यामधून मोठी रक्कम […]