Blue Chip Fund या फंडामुळे गुंतवणूकदार होणार मालामाल |

Blue Chip Fund

Blue Chip Fund म्युच्युअल फंड हा गुंतवणूकदारांना बचत करण्यासाठी असलेल्या विविध पर्यायांपैकी एक चांगला पर्याय आहे. कमी जोखीम असलेल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ब्लूचिप फंड मध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे.

मागच्या वर्षी ब्लूचिप फंडातून 23 टक्के परतावा मिळाला आहे. ज्या गुंतवणूकदारांना अधिक परतावा हवा आहे, त्या गुंतवणूकदारांसाठी एफडी पेक्षा ब्लूचिप हे उपयुक्त साधन आहे.

Cashless Mediclaim समजून घेऊ या कॅशलेस विमा पॉलिसी..!

Blue Chip Fund ब्लूचिप फंड काय आहे?

ब्लूचिप फंड ला ‘लार्ज कॅप म्युच्युअल फंड’ असेही म्हटले जाते. काही लार्ज कॅप फंड कंपन्यांनी आपल्या फंड च्या नावापुढे ‘ब्लूचिप’ हे नाव जोडले आहे.

ॲक्सिस ब्लूचिप फंड, एसबीआय ब्लूचिप फंड,आयसीआयसीआय प्रूडेन्शिअल ब्लूचिप फंड, कोटक ब्लूचिप फंड आणि फ्रैंकलिन ब्लूचिप फंड या काही ब्ल्यूचिप फंड कंपन्या आहे.

हे वाचले का?  सरकार जुनी वाहने भंगारात काढणार मोटर वाहन अधिनियम 2021

Credit Card Information जाणून घेऊया क्रेडिट कार्ड चे फायदे-तोटे ..!

ब्लूचिप फंड मध्ये गुंतवणूक कोण करू शकते?

ब्लू चिप फंडमध्ये टाईम पिरेड लक्षात घ्यावा आणि त्यानंतर तीन ते पाच वर्षाकरिता गुंतवणूक करावी. यामधील लोक पिरेड नसल्या कारणाने तुम्हाला हवे, त्यावेळी तुम्ही पैसे काढू शकता.

परंतु अल्पकाळात पैसे काढल्यास शेअर मार्केट मधील चढउतारांचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर होऊ शकतो.

त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना अधिक काळासाठी गुंतवणूक ठेवणे शक्य आहे, त्यांनीच यामध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

Adhar Card loan काही मिनिटात मिळवा आधार कार्ड वरती लोन….

‘एसआयपी’ द्वारे गुंतवणूक करणे ठरेल फायदेशीर:

म्युचुयल फंड नध्ये गुंतवणूकदाराने एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा एसआयपी म्हणजे च systematic investment plan द्वारे गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरेल.

हे वाचले का?  महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सन 2022-23 सादर जनतेला काय मिळाले? 

एसआयपी द्वारे तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवता येते. यामध्ये जोखीम कमी होते.

ब्ल्यु चिप फंड मधील 80% रक्कम ही सर्वोच्च 100 कंपन्यांमध्ये गुंतवली जाते. स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड पेक्षा ब्ल्यु चिप फंड हे अधिक स्थिर असतात. मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते, त्यामुळे जोखीम कमी असते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  शरद शतम् योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top