What happens if gold loan not repaid घरातलं सोनं लॉकर्समध्ये की गोल्ड लोनमध्ये? योग्य निर्णय कसा घ्याल?
What happens if gold loan not repaid घरातल्या दागिन्यांचं काय करायचं – बँकेत लॉकर्समध्ये ठेवायचं की गरज पडली तर त्यावर कर्ज घ्यायचं, हा प्रश्न आज बऱ्याच लोकांना पडतो. महागाई, शिक्षण, आजारपण, छोटा-बुटका व्यवसाय किंवा आकस्मिक खर्च भागवण्यासाठी सोने-चांदी तारण ठेवून कर्ज घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. पण हे कर्ज खरंच किती सुरक्षित आहे, नियम काय […]






