Joint Home Loan With Wife पत्नी सोबत गृहकर्ज(Joint Home Loan) घेण्याचे हे आहेत फायदे..!!

Joint Home Loan With Wife

Joint Home Loan With Wife आपल्या आवडत्या ठिकाणी घर घेणं हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. पण ते घर घेताना त्यासाठी लागणारी रक्कम ही स्वकमाईची असली पाहिजे. यासाठी सध्या अनेक जण मेहनत घेत असतील.

घर घेण्यासाठी जी काही रक्कम लागते, त्यासाठी बरीच आर्थिक जुळवाजुळव करावी लागते आणि प्रतीक्षेनंतर बऱ्याच सल्लामसलती नंतर घर खरेदीच्या निर्णयापर्यंत अनेक जण येऊन पोहोचतात. हा निर्णय सोपा नसला तरी अशक्यही नसतो. यामध्ये आर्थिक नियोजन आणि बँकांकडून मिळणार्‍या लोनची अधिक मदत होते.

Loan Borrower Rights कर्जदार म्हणून तुमचे कोणते अधिकार आहेत..?

साधारणपणे 80 ते 90 टक्के घर खरेदीदार हे घराची रक्कम गृह कर्ज घेऊन फेडतात. बरीच वर्ष पर्यंत हे कर्ज कर्जदाराची पाठ सोडत नाही. घरासाठी अनेक जण आपल्या हौस मौजेला मुरड घालतात. यामध्ये व्याजदर हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. जर तुमची पत्नी नोकरी करत असेल तर या फायद्यामध्ये आणखी भर पडू शकते.

या लेखामध्ये आपण पत्नी सोबत गृह कर्ज घेतल्यानंतर होणारे फायदे जाणून घेणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.

हे वाचले का?  कर्ज लगेच हवे आहे..? तर हे काम नक्की करा | Instant Loan |

Home Loan गृह कर्ज घ्यायचे आहे, तर हे नियोजन करा….

Joint Home Loan With Wife हे आहेत जॉईंट होम लोन चे फायदे:

ज्यावेळेस कोओनरशिप चा फायदा घ्यायचा असतो, त्यावेळेस पत्नीला सुद्धा कर्जाचे हप्ते भरावे लागतात. जर पत्नीकडे घराचे 50% मालकी असेल, तर त्यावेळेस अर्ध कर्ज हे पत्नीने फेडणे अपेक्षित असते. जर कर्ज सुरू असताना पत्नीने नोकरी सोडली तर त्याची माहिती बँकेला द्यावी लागते. या व्यवहारामध्ये तुमची पत्नी ही को-ॲप्लीकंट आणि को-ओनर असते, तर तुम्हाला याचा दुहेरी फायदा मिळतो. joint home loan sbi

कलम 24 अंतर्गत गृह कर्जाच्या प्री पेमेंट मुळे तुम्हाला दोन लाखांपर्यंत ची कर्जमाफी मिळते. सेक्शन ८० C अंतर्गत तुमच्या प्रिन्सिपल रकमेवर 1.5 लाख रुपयांचा कर लाभ सुद्धा मिळतो. यामुळे तुम्हाला एकूण 3.5 लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. जर तुमची पत्नी को-ओनर असेल, तर हा फायदा दोघांना मिळून एकूण सात लाख रुपये इतका असेल.

हे वाचले का?  Home Loan Hidden Charges गृहकर्ज घेताना या हिडन चार्जेस कडे द्या काळजीपूर्वक लक्ष..!!

Fixed deposit फिक्स डिपॉझिट म्हणजे काय? फिक्स डिपॉझिट करताना या गोष्टी ठेवा लक्षात…..

लोनच्या प्रस्तावामध्ये जर को-ॲप्लीकंट चा उल्लेख केलेला असेल, तर कर्ज लगेच मिळते. रिस्क रिवॉर्ड इथे कमी होतो. बऱ्याच आर्थिक संस्था महिलांना कमी व्याजदराने कर्ज देतात आणि स्थिर उत्पन्न असणाऱ्या अर्जदारांना कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. महिला अर्जदार असेल तर त्यांना दुपटीने फायदा मिळतो. joint home loan benefits

जर तुमची पत्नी नोकरी करत आहे तर ज्यावेळेस तुम्ही नवे घर खरेदी करतात, त्या व्यवहारात पत्नीला सहभागी करूनको-ॲप्लीकंट करा म्हणजे कर्ज मिळण्याच्या प्रक्रियेत तुम्ही पात्र ठराल. त्यात तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल, तर कर्जाचे ओझे वाटणार नाही.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Loan Scheme केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे मिळणार अवघ्या 5% व्याजाने कर्ज | बघा काय आहे सरकारची योजना |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “Joint Home Loan With Wife पत्नी सोबत गृहकर्ज(Joint Home Loan) घेण्याचे हे आहेत फायदे..!!”

  1. Pingback: Blue Chip Fund या फंडामुळे गुंतवणूकदार होणार मालामाल | - माहिती असायलाच हवी

  2. Pingback: Credit Card असा करा क्रेडिट कार्डचा स्मार्ट चा वापर | - माहिती असायलाच हवी

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top