Loan Borrower Rights कर्जदार म्हणून तुमचे कोणते अधिकार आहेत..?

Loan Borrower Rights

Loan Borrower Rights कर्जदार म्हणून तुमचे कोणते अधिकार आहेत?

कर्जाची परतफेड करताना कर्जदार म्हणून तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे. कर्ज फेडताना डिफॉल्ट किंवा त्या डिफॉल्ट चे परिणाम दीर्घ काळापर्यंत होतात. कर्ज घेताना जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कर्ज वेळेवर फेडू शकणार नाही. तर अशा वेळेस सुरुवातीलाच काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणजेच कर्जाची मुदत वाढवून घेऊ शकता. त्यामुळे EMI भरणे परवडण्यासारखे होते. ज्यावेळेस कर्जाच्या अटी ठरवल्या जातात. त्यावेळेस आधी आर्थिक परिस्थिती सुधारून घ्यावी. आणि कर्जाचे पुनर्रचना करून घ्यावी. हे आपल्या फायद्यासाठी ठरू शकते.

कर्जदार म्हणून तुमचे अधिकार येथे पहा.

जर हे सर्व उपाय करता आले नाहीत किंवा कर्ज वेळेवर फेडता आले नाही, तर आपण कर्जाचे थकबाकीदार म्हटले जाऊ शकतो. अशावेळी आपले कर्जाचे थकबाकीदार म्हणून आपल्याला काही अधिकार माहिती असणे आवश्यक आहे. कायद्यानुसार कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था कर्जाची जी काही रक्कम असेल, ती रक्कम वसूल करण्यासाठी काही पावले उचलतात. हे करताना त्यांना नियमांचे पालन करावे लागते.

Loan Borrower Rights चला जाणून घेऊया कोणते आहेत कर्ज थकबाकीदाराचे अधिकार

कर्जदार म्हणून तुमचे अधिकार येथे पहा.

सभ्य पद्धतीने वागणूक मिळणे:

तुम्ही घेतलेले कर्ज वेळेवर फेडू शकला नाहीत, तरी तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून सभ्य वागणूक मिळणे, हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही कर्ज घेतलेली बँक किंवा वित्तीय संस्थेमधील अधिकारी तुमच्यावर ओरडत असेल, किंवा हल्ला करत असेल, किंवा धमकी देत असेल, तर तुम्ही कायद्याचा आधार घेऊ शकता. तुमच्या कर्जाची रिकव्हरी करणारा जो काही बँकेचा किंवा वित्तीय संस्थेचा एजंट असेल, त्याची माहिती बँकेला किंवा वित्तीय संस्थेला तुमच्या सोबत शेअर करावी लागेल. आपण त्या एजंट सोबत सभ्यपणे वागले पाहिजे.

कर्जदार म्हणून तुमचे अधिकार येथे पहा.

ऐकण्याचा अधिकार:

कर्ज थकबाकीदार म्हणून तुम्हाला बोलण्याचा किंवा ऐकण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तुम्ही कर्ज अधिकारी असेल, त्याला पत्र लिहून कर्ज का फेडू शकला नाहीत, हे सांगू शकता. त्यामध्ये जर तुमची नोकरी गेली असेल किंवा तुमच्याकडे कोणती वैद्यकीय आणीबाणी असेल तर. याव्यतिरिक्त इतर कारणामुळे कर्ज फेडू शकणार नसल्यास किंवा तुम्हाला बँकेकडून नोटीस मिळाल्यास, कर्ज अधिकार्‍यांसमोर आलेल्या नोटीस वरती आक्षेप घेऊन निवेदन करणे, हा तुमचा अधिकार आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top