Cibil Score अशी घ्या काळजी सिबिल स्कोअरची………!!!!!!

Cibil Score अशी घ्या क्रेडिट स्कोर ची काळजी

एक सुरक्षित कर्ज व असुरक्षित कर्ज यांचा योग्य समतोल:

क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन यासारखी असुरक्षित कर्ज आहे. तसेच car लोन, होम लोन ही सुरक्षित कर्ज आहे. यांचा योग्य समतोल राखा. जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक असुरक्षित कर्ज असतील तर दोन्ही कर्जामध्ये संतुलन राखण्यासाठी तुम्ही प्री पेमेंट करण्याचा प्रयत्न करा.cibil score check free online by pan number

सिबिल अहवालातील अज्ञात त्रुटी तपासा

जर तुमचा क्रेडिट इतिहास कमी असेल, तर तो इतिहास कमी करण्यात अनेक अज्ञात त्रुटी असू शकतात. यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती चुकीची किंवा खाते तपशील चुकीचा किंवा न जुळलेली थकीत किंवा भरलेली रक्कम डूप्लिकेट खाती, चुकीचे कर्ज देयक या गोष्टींचा समावेश असू शकतो. त्यावर नियंत्रण म्हणून सिबिलच्या वेबसाईटवर निराकरण करून घ्या.cibil score login

सह अर्जदार किंवा हमीदार होण्याचे टाळा

संयुक्त खातेदार किंवा कर्जाचा जामीनदार होणे टाळा. यामुळे इतरांचे जे काही डिफॉल्ट असतात, त्याचा तुमच्या सिबिल स्कोर वर परिणाम दिसून येईल. जर कर्जदाराने कर्ज परतफेडीमध्ये चूक केली किंवा कर्जाच्या ईएमआय ची परतफेड चुकवली किंवा उशीर केला तर कर्जदार तसेच सह अर्जदार किंवा जामीनदार या दोघांसाठी सिबिल स्कोर मध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता असते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top