क्रेडिट स्कोर कसा सुधारवा? समजून घ्या.
कधी ही गरजे पेक्षा जास्त किवा मोठे कर्ज घेऊ नका, कर्जाचे हफ्ते EMI वेळेवर भरा. तुम्ही जर कोणतेही Credit card वापरत असाल तर तीचे बिल नेहमी वेळेवर भरा.
जुने Credit card कधीही बंद करण्याची चूक करू नका कारण त्या वरुण तुमचा कर्ज परत फेड इतिहास समजतो. आपण स्वतः सेबिल स्कोर चेक केल्या शिवाय कोणतीही कर्जा करता अर्ज करू नका.
आपण आपला सेबिल स्कोर नियमित पणे तपासला पाहिजे. व तो नेहमी चांगला म्हणजेच 750 पेक्षा जास्त राहील याची काळजी घ्यावी.
स्वस्त गृह कर्ज कसे मिळवाल-
चांगला सेबिल स्कोर ठेवा त्यामुळे तुमला कमीत कमी दरात गृह कर्ज मिळेल, Lone to value ratio कमी ठेवा. आपण गृह कर्ज घेत अस्ताना संयुक्त गृहकर्ज घ्या.
Joint Home Loan संयुक्त गृहकर्ज
- तुमचा सह-हिसेदार कर्जात भागीदार होतो.
- सह-हिसेदार सेबिल स्कोर चांगला असावा त्याचे उत्पन्न हे सारखे असावे.
- सह-हिसेदार सोबत जोडल्या मुळे कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.
- सह-हिसेदार सोबत जोडल्या मुळे दोघांनाही इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळते.
- घर खरेदी करताना डाऊन पेमेंट जास्त ठेवा कर्ज लवकर मंजूर होईल.
- कमी Lone to value ratio ठेवल्या मुळे कर्ज मिळणे सुलभ होते.
या शिवाय बँक ग्राहकांचा FOIR देखील पाहता. FOIR म्हणजे तुमचे उत्पन्न किती आहे? तुम्हची EMI भरण्याची तुमची क्षमता किती आहे. म्हणजे दर महिन्याला तुम्ही किती EMI भरू शकतात हे तपासले जाते. जर तुमचा खर्च पगाराच्या 50% जास्त असेल तर तुमचे कर्ज नाकारले जाते.