Atal Pension Yojana 2023 अटल पेंशन योजना वय मर्यादा
Atal Pension Yojana 2023 अटल पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे वय १८ ते ४० वर्षे असावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी २० वर्षे मासिक पैसे जमा करणे आवश्यक आहे.
अटल पेंशन योजना अर्ज कसा करावा?
अटल पेंशन योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.
ऑफलाइन अर्ज करण्यासाठी जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज भरा. सोबतच बँकेचे KYC असणे आवश्यक आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना बँकेच्या शाखेत जाऊन नेट बँकिंग द्वारे अर्ज करता येतो.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- तुमची केस लढण्या करता मोफत वकील अर्ज कसा करावा?
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना नियमित परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ
- सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार
- Panchayat Samiti जाणून घेऊया पंचायत समिती बद्दल
- Mahila Sanman Yojana समजून घेऊया काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना..?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.