Vayoshri Yojana 2024 ज्येष्ठांचे जीवन सुखकर करणारी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ | ऑनलाइन अर्ज सुरू |

Vayoshri Yojana 2024

Vayoshri Yojana 2024 मनः स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना वयोमानपरत्वे भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर मात करुन त्याचे जीवनमान सुखकर करण्याकरिता राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ (Vayoshri Yojana 2024)राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची […]

Vayoshri Yojana 2024 ज्येष्ठांचे जीवन सुखकर करणारी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ | ऑनलाइन अर्ज सुरू | Read More »

Ladka Bhau Yojana तरुणांना मिळणार दरमहा ८ ते १० हजार रुपये | पहा काय आहे योजना | ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’

Ladka Bhau Yojana

Ladka Bhau Yojana राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध आहेत. तथापि, असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणाऱ्या दुव्यांच्या अभावामुळे युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळण्यात अडचणी येतात. हे लक्षात घेऊन राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सन २०२४-२५ या

Ladka Bhau Yojana तरुणांना मिळणार दरमहा ८ ते १० हजार रुपये | पहा काय आहे योजना | ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ Read More »

Ladaki Bahin Scheme ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना… महिला सबलीकरणाचा मूलमंत्र |

Ladaki Bahin Scheme

Ladaki Bahin Scheme अत्यल्प आर्थिक गटामध्ये अनेक ठिकाणी शासकीय योजना जीवन जगण्याचे साधन आहे. संजय गांधी निराधार योजनेसारख्या अनेक योजनांमधून मिळणारा आर्थिक पुरवठा, जीवनावश्यक धान्य पुरवठा आणि अन्य सुविधांमुळे अनेकांचे जीवन ग्रामीण भागात सुसह्य झाले आहे. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्यांना या योजनांचे महत्त्व चांगलेच कळते. त्यामुळेच राज्य शासनाच्या नव्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’(Ladaki Bahin Scheme)

Ladaki Bahin Scheme ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना… महिला सबलीकरणाचा मूलमंत्र | Read More »

Mukhyamantri Vayoshri Yojana ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये | मुख्यमंत्री : वयोश्री योजना |

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी केले आहे. राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना

Mukhyamantri Vayoshri Yojana ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये | मुख्यमंत्री : वयोश्री योजना | Read More »

Pik Vima New Update 2024 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी | पीक विमा भरण्यास मुदतवाढ | या तारखेपर्यंत करता येणार अर्ज |

Pik Vima New Update 2024

Pik Vima New Update 2024 प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम २०२४ मध्ये शेतक-यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दि. ३१.०७.२०२४ पर्यंत मुदतवाढ. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबविण्यास दि.२६.०६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत

Pik Vima New Update 2024 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी | पीक विमा भरण्यास मुदतवाढ | या तारखेपर्यंत करता येणार अर्ज | Read More »

Ration Card update 2024 रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी | गौरी गणपती मध्ये मिळणार आनंदाचा शिधा |

Ration Card update 2024

Ration Card update 2024 राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” वितरीत करण्यात येणार सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी

Ration Card update 2024 रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी | गौरी गणपती मध्ये मिळणार आनंदाचा शिधा | Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top