मोदी सरकारची महिलांसाठी नवी योजना | scheme for women |महिला बचत गटांना मिळणार ड्रोन |

scheme for women

scheme for women पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील  केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना (एसएचजी) ड्रोन पुरविण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजूरी दिली आहे, आणि त्यासाठी  2024-25 ते 2025-26 या कालावधीसाठी 1261 कोटींचा निधी मंजूर केला आहे. 2023-24 ते 2025-2026 या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीसाठी  भाड्याने ड्रोन पुरवण्याकरिता  15,000 निवडक महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवणे हे  या योजनेचे उद्दिष्ट […]

मोदी सरकारची महिलांसाठी नवी योजना | scheme for women |महिला बचत गटांना मिळणार ड्रोन | Read More »

Free Ration रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी | 81.35 कोटी लाभार्थ्यांना पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य |

Free Ration

Free Ration अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी ऐतिहासिक निर्णय : केंद्र सरकार पीएमजीकेएवाय अंतर्गत अन्न अनुदानावर पुढील 5 वर्षांत 11.80 लाख कोटी रुपये खर्च करणार गरीब आणि दुर्बल घटकातील लोकांसाठी अन्नधान्याची उपलब्धता, किफायतशीरता आणि सुलभता वृद्धिंगत करण्यासाठी पीएमजीकेएवायअंतर्गत मोफत अन्नधान्य पुरवणे पाच वर्षे सुरू ठेवले जाणार. केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री

Free Ration रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी | 81.35 कोटी लाभार्थ्यांना पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य | Read More »

कर्ज लगेच हवे आहे..? तर हे काम नक्की करा | Instant Loan |

Instant Loan

Instant Loan कर्जदार आणि कर्ज देणाऱ्या संस्था यांच्यातील सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे सीबील स्कोर. जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा सीबील स्कोर उत्तम असेल तर कर्ज देण्यासाठी मागे लागतात. परंतु जर सीबील स्कोर चांगला नसेल तर कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होतात. तुम्ही घेतलेली कर्ज आणि त्या कर्जाची केलेली परतफेड याच्या आधारे सीबील स्कोर काढला जातो. एखाद्या व्यक्तिला

कर्ज लगेच हवे आहे..? तर हे काम नक्की करा | Instant Loan | Read More »

Sarthi Schemes For NET-SET योजना ‘सारथी’च्या… ‘सारथी’मार्फत नेट, सेट परीक्षेचे दिले जाते मोफत प्रशिक्षण |

Sarthi Schemes For NET-SET

Sarthi Schemes For NET-SET: राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली.  ‘शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या ‘सारथी’ संस्थेमार्फत विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम केले जाते. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्य पात्रता परीक्षा

Sarthi Schemes For NET-SET योजना ‘सारथी’च्या… ‘सारथी’मार्फत नेट, सेट परीक्षेचे दिले जाते मोफत प्रशिक्षण | Read More »

Mahavitaran Update रोहित्र दुरुस्तीसाठी आता महावितरण ॲपवर माहिती देण्याची सुविधा

Mahavitaran Update

Mahavitaran Update रोहित्र जळाले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त रोहित्र त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून माहिती द्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे. रोहित्र जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त रोहित्र बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. यामुळे माहिती

Mahavitaran Update रोहित्र दुरुस्तीसाठी आता महावितरण ॲपवर माहिती देण्याची सुविधा Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top