Car Insurance कार विम्यामध्ये मोठी बचत, फॉलो करा या टिप्स !!!

वजावटीचे फायदे :
मोटर इन्शुरन्स मधील डिडक्टिबल्स म्हणजे ऐच्छिक वजावट.पॉलिसीधारक जास्त वजाबाकीची रक्कम निवडत असेल तर तुम्हाला कमी प्रीमियम भरावा लागेल तसेच हा पर्याय सावधगिरीने वापरावा लागतो

नो क्लेम बोनस :
मोटर विमा आणि आरोग्यामध्ये नो क्लेम बोनस हा प्रीमियम ही एक प्रकारची विमा प्रीमियम वर सूट असते विमा कंपनी पॉलिसी धारकाला कारची चांगली काळजी घेतल्याबद्दल आणि पॉलिसीच्या मुदतीदरम्यान दावा न केल्यामुळे नूतनीकरण प्रीमियम वर सूट देते याचा अर्थ तुमच्या पुढील मोटार विम्याची प्रीमियम रक्कम कमी होते. याचे कारण असे आहे की वेगवेगळ्या विमा कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारच्या सवलती देतच असतात.
तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा व अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीसाठी आमच्या पेजला भेट देत राहा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top