Health Insurance Policy Portability जाणून घेऊ या एक विमा कंपनीकडून दुसऱ्या कंपनीमध्ये आरोग्य विमा बदलण्याचे फायदे- नुकसान..!

health insurance portability benefits विमा पॉलिसी स्विच करण्याचे फायदे-तोटे:

आरोग्य विमा पॉलिसी स्विच करताना तुम्ही कमीत कमी खर्चात चांगल्या प्रीमियम सारखी नवीन पॉलिसी खरेदी करू शकता.

यामध्ये नवीन योजना तसेच गंभीर आजारांवरती उपचार तसेच ओपीडी अशा सुविधा मिळू शकतात.

जर तुम्हाला प्रीमियम कमी हवा असेल किंवा चांगली सेवा, नो टाईम बाउंड एक्सक्युशन किंवा सर्वसमावेशक कव्हरेज हवं असेल, तर आरोग्य विमा पॉलिसी स्विच करा.

आरोग्य विमा पॉलिसी स्विच करण्याचे जसे फायदे आहेत. तसेच काही तोटेही आहेत.

जसे की विमा पॉलिसी स्विच केल्याने तुम्हाला नवीन सुविधांच्या नावावरती अधिक पैसे विमा कंपनीला द्यावे लागतील. तसेच रॉयल्टी सवलत न मिळण्याची ही शक्यता असते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top