Lpg Cylinder Accident Insurance घरगुती गॅस सिलिंडरचा अपघात झाल्यास मिळतो 50 लाख रुपयांपर्यंत विमा कवच |

असा करा दावा

विम्यासाठी एलपीजी विमा पॉलिसी द्वारे क्लेम करता येतो. यामध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटामध्ये एखादी व्यक्ति जखमी झाली किंवा मृत पावली तर क्लेम कव्हर केला जातो. एलपीजी गॅस सिलिंडर मुळे नुकसान झाल्यास ग्राहक 50 लाख रुपायांपर्यंत क्लेमचा दावा करू शकतो.

दुर्घटना झाल्यानंतर 30 दिवसांमध्ये एलपीजी ग्राहकाने जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये आणि आपल्या डिस्ट्रिब्युटरला सूचना देणे आवश्यक आहे. ग्राहकाला एफआयआर ची कॉपी घेणे आवश्यक आहे. क्लेम चा दावा करताना एफ आय आर च्या कॉपी सोबत मेडिकल बिल, हॉस्पिटलचे बिल, व्यक्ति च मृत्यू झाल्यास पोस्ट मार्टम रीपोर्ट आणि मृत्यू प्रमाणपत्र सोबत देणे गरजेचे आहे.

LPG Accident Claim करण्यासाठी येथे क्लिक करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top