1 Rupee Pik Vima खरीप-२०२४ साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात भरला जाणार पीकविमा |

1 Rupee Pik Vima

1 Rupee Pik Vima प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम – 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात शासनाच्या https://www.pmfby.gov.in या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी 1 कोटी 70 […]

1 Rupee Pik Vima खरीप-२०२४ साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात भरला जाणार पीकविमा | Read More »

अशी करा भोगवटादार वर्ग -2 ची जमीन वर्ग-1 मध्ये रूपांतरित | अर्ज कसा करावा? भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर |

भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर

भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर : आज आपण बघणार आहोत की भोगवटादार वर्ग-2 ची जमीन वर्ग -1 मध्ये रूपांतरित कशी करायची. लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा. वर्ग-1 आणि वर्ग-2 ची जमीन म्हणजे काय? तुमच्या जमिनीची भूधारणा कोणत्या पद्धतीची आहे त्याची माहिती तुमच्या सातबारा उताऱ्यावर नमूद केलेली असते. भोगवटादार वर्ग-1:

अशी करा भोगवटादार वर्ग -2 ची जमीन वर्ग-1 मध्ये रूपांतरित | अर्ज कसा करावा? भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर | Read More »

Crop Loan Restructuring पीक कर्ज पुणर्गठण म्हणजे काय?

Crop Loan Restructuring

Crop Loan Restructuring राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकार ने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जाचे पुणर्गठण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन आदेश काढण्यात आला आहे. 30 एप्रिल 2024 पर्यंत कर्ज पुणर्गठण प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना पुढच्या हंगामासाठी नवीन कर्ज वाटप करण्यात येणार आहे. याबाबत बँकांना सूचना देखील देण्यात आल्या आहे. Crop Loan

Crop Loan Restructuring पीक कर्ज पुणर्गठण म्हणजे काय? Read More »

Shet Rasta शेतात जाण्यासाठी रस्ता नाही..? असा करा कायदेशीर मागणी अर्ज |

Shet Rasta

Shet Rasta जमिनीची विभागणी झाली की त्या शेत जमिनी कडे जाण्यासाठी शेत रस्त्याची आवश्यकता असते. जसे जमिनीची विभागणी वाढत चालली आहे तसे शेत रस्त्याची मागणी देखील वाढत चालली आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या शेताकडे जाण्यासाठी शेतरस्ता नसेल, तर त्यासाठी नवीन शेतरस्ता अर्ज कसा करायचा, अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे, अर्ज केल्यानंतर प्रक्रिया कशी असते

Shet Rasta शेतात जाण्यासाठी रस्ता नाही..? असा करा कायदेशीर मागणी अर्ज | Read More »

Dudh Anudan Yojana दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान

Dudh Anudan Yojana

Dudh Anudan Yojana राज्यातील सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरीता दुध उत्पादक शेतकरी यांना प्रतिलिटर ५ रुपये इतके अनुदान देण्यात येईल. सहकारी

Dudh Anudan Yojana दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top