Atal Pension Yojana 2023 माहिती करून घेऊया अटल पेंशन योजना बद्दल….काय आहे आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता..?

Atal Pension Yojana 2023

Atal Pension Yojana 2023 अटल पेंशन योजना ही केंद्र सरकार द्वारे राबविण्यात yenari योजना आहे. असंघटित क्षेत्रासाठी ही योजना आहे. केंद्र सरकारने २०१५ मध्ये अटल पेंशन योजना सुरू केली आहे. ६० वर्षे वयापर्यंत तुम्हाला हप्ता भरावा लागेल .

६० वर्षानंतर १,००० ते ५,००० पर्यन्त मासिक पेंशन दिली जाते. तुम्ही कोणती योजना घेतली त्यावर तुमची पेंशन दिली जाते. जर अटल पेंशन योजनेचा लाभार्थी ६० वर्षापूर्वी मरण पावला तर ती पेंशन त्याच्या वारसदाराला दिली जाते.

अटल पेंशन योजना अर्ज कसा करावा?

आपण या लेखात अटल पेंशन योजनेची पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे, नियम व अटी बघणार आहोत. लेख पूर्ण वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

हे वाचले का?  कृषी कर्ज मित्र योजना सुरू शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज मिळणार

Atal Pension Yojana 2023 पात्रता:

लाभार्थी भारतीय नागरिक असावा.

अर्जदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे.

अटल पेंशन योजना अर्ज कसा करावा?

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • मोबाइल नंबर
  • ओळखपत्र
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साइज चा फोटो
  • बँक खाते महिती

अटल पेंशन योजना अर्ज कसा करावा?

नियम व अटी:

शासकीय व निमशासकीय बँकेत ज्या व्यक्तींचे खाते आहे अशी व्यक्ती अटल पेंशन योजनेसाठी पात्र आहे.

ही योजना सुरू केल्यानंतर लाभार्थी च्या खात्यातून बँक परस्पर रक्कम काढून घेते व ती रक्कम योजनेत जमा होते.

लाभार्थ्याने ठराविक तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याला बँक खात्यात रक्कम शिल्लक ठेवावी. त्यामुळे उशिरा पैसे भरण्याचा दंड लागत नाही.

हे वाचले का?  घरकुल जागा खरेदीसाठी आता मिळणार एक लाख रुपये अनुदान | पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना |

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

1 thought on “Atal Pension Yojana 2023 माहिती करून घेऊया अटल पेंशन योजना बद्दल….काय आहे आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता..?”

  1. Pingback: Children Vaccination मुलांच्या लसीकरणाचे सुद्धा मिळेल मोबाइल वर रिमायंडर | ऑगस्ट पासून येणार ॲप | - माहिती असाय

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top