EPF Money Withdraw Rules PF खात्यातून पैसे काढताय? तर ‘हे’ नियम लक्षात ठेवा |

EPF Money Withdraw Rules

EPF Money Withdraw Rules आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भविष्य निर्वाह निधी हा एक त्यातलाच गुंतवणुकीचा पर्याय आहे. भविष्य निर्वाह निधी मध्ये केलेली गुंतवणूक ही रिटायरमेंट नंतर पेंशन स्वरूपात मिळत असते. कंपनी आणि कर्मचारी असे दोघे ही भविष्य निर्वाह निधी मध्ये गुंतवणूक करू शकतात.

दर महिन्याला कर्मचार्‍याच्या पगारातून 12 % रक्कम आणि कंपनी द्वारे 12 % रक्कम ही या भविष्य निर्वाह निधी मध्ये गुंतवले जातात. सरकार द्वारे यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर सरकार कडून व्याज देखील दिले जाते. जर एखाद्या व्यक्तिला वेळेआधी रक्कम काढवायची असेल तर त्यासाठी त्या व्यक्तिला टॅक्स भरावा लागतो.

EPF Money Withdraw Rules पूर्ण रक्कम कधी काढता येते?

ज्या वेळी एखादी व्यक्ति नोकरी गमावते, त्यानंतर पहिल्यांदा पैसे काढत असेल तर त्या व्यक्तिला 75% रक्कम काढता येते. दुसऱ्या वेळेस संपूर्ण रक्कम काढता येईल.

हे वाचले का?  Good Profit Ideas कुठून मिळणार चांगला नफा? जाणून घेऊ या संपूर्ण माहिती |

पीएफ फंड मधून रक्कम काढायची असेल तर जी कागदपत्रे आवश्यक आहेत ती जमा करणे महत्त्वाचे आहे. ज्या अटी असतील त्या अटींचे पालन करून पैसे काढता येतील.

टॅक्स कधी लागतो?

तुम्हाला जर पीएफ मधून पैसे काढायचे असतील तर तुम्हाला काही अटींचे पालन करावे लागते.

पीएफ फंड हा रिटायरमेंट नंतर च काढत येतो, परंतु एखाद्या व्यक्तिला काही कारणास्तव पैशांची अडचण असेल, तर ती व्यक्ति वेळेआधी फंड मधून रक्कम काढू शकते.

वेळे पूर्वी रक्कम काढायची असेल तर टॅक्स भरावा लागतो. एखाद्या व्यक्तिला जर रिटायरमेंट च्या आधी रक्कम काढायची असेल तर 90% रक्कम काढता येऊ शकते.

टीडीएस कधी लागत नाही?

कर सवलतीचा दावा हा आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत करता येऊ शकतो.

हे वाचले का?  Home Loan Hidden Charges गृहकर्ज घेताना या हिडन चार्जेस कडे द्या काळजीपूर्वक लक्ष..!!

एखाद्या व्यक्तीने कंपनी मध्ये 5 वर्षे काम केले आणि त्यानंतर जर पीएफ मधून पैसे काढते त्या वेळी त्या रकमेवर टीडीएस कापला जातो.

जर एखाद्या व्यक्तीने 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पैसे काढले तर त्या रकमेवर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top