Gail India Bharti मित्रांनो, गेल इंडिया लिमिटेड मध्ये नवीन पदभरती सुरू झालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
भरण्यात येणाऱ्या पदांकरिता पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
रिक्त पदे : 47 आहे.
Gail India Bharti पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | एक्झिक्युटिव ट्रेनी (केमिकल) | 20 |
2 | एक्झिक्युटिव ट्रेनी (सिव्हिल) | 11 |
3 | एक्झिक्युटिव ट्रेनी (GAILTEL TC/TM) | 08 |
4 | एक्झिक्युटिव ट्रेनी (BIS) | 08 |
Total | 47 |
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) B.E./B.Tech (केमिकल/पेट्रोकेमिकल/पेट्रोकेमिकल टेक्नोलॉजी/केमिकल टेक्नॉलॉजी & पॉलिमर सायन्स/केमिकल टेक्नॉलॉजी & प्लास्टिक टेक्नॉलॉजी) (ii) GATE 2023 [General/OBC: 65% गुण, SC/ST/PWD: 60% गुण]
पद क्र.2: (i) B.E./B.Tech (सिव्हिल) (ii) GATE 2023 [General/OBC: 65% गुण, SC/ST/PWD: 60% गुण]
पद क्र.3: (i) B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & टेलीकम्युनिकेशन (ii) GATE 2023 [General/OBC: 65% गुण, SC/ST/PWD: 60% गुण]
पद क्र.4: (i) 65% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह पदवीधर + 65% गुणांसह MCA (ii) GATE 2023 [General/OBC: 65% गुण, SC/ST/PWD: 60% गुण]
वयाची अट: 15 मार्च 2023 रोजी 26 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
वेतनश्रेणी : निवडलेल्या उमेदवारांना रु.60,000 ते 1,80,000. या वेतनश्रेणीत नियुक्त केले जाईल.
कार्यकारी प्रशिक्षणार्थी म्हणून एक वर्षाच्या प्रशिक्षणासह परिवीक्षा दरम्यान रु.60,000 मूळ वेतन E-2 ग्रेड मध्ये. त्यांचा प्रशिक्षण सह प्रोबेशन कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, ते E-2 ग्रेडमध्ये रु. 60,000 ते 1,80,000 च्या समान वेतनश्रेणीमध्ये जाईल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे.
परीक्षा फी : नाही.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2022 असणार आहे.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- MCGM Recruitment March बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!!!
- MITC Recruitment MITC महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु…!
- UPSC Bharti UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू …!!!
- MCGM Recruitment March बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.