Grampanchayat Yojana ही यादी किंवा माहिती पाहण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा म्हणजे तुम्ही नरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर येथे क्लिक करा.
https://nregastrep.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18
या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात खालच्या बाजूस तुम्हाला क्विक एक्सेस Quik Access म्हणून एक बटन दिसेल त्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Panchayats GP/PS/ZP Login असे दिसेल, यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर जाल तिथे तुम्हाला ग्रामपंचायत असे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर जनरेट रिपोर्ट यावर क्लिक करून तुमचे राज्य सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला फायनान्शिअल इयर डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि पंचायत हे रकाने भरून प्रोसिड या बटनावर क्लिक करायचे आहे.
तिथे खाली R5 RPP या पर्यायांमध्ये लिस्ट ऑफ वर्क पर्याय दिसेल यावर क्लिक करा.
इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कामाचा वर्ग, कामाचे स्टेटस आणि आर्थिक वर्ष हे टाकण्यासाठी पुन्हा एकदा पर्याय निर्माण होतील. तिथे तुम्हाला कामाचा वर्ग मध्ये ऑल या बटनवर क्लिक करून, त्यानंतर स्टेटस, या पर्यायावर क्लिक करा.
स्टेटस मध्ये ऑल बटन वर क्लिक करून चालू आर्थिक वर्ष टाका, व खाली आपल्याला लगेच गावामध्ये सुरू असलेल्या योजना आणि लाभार्थ्यांची यादी दिसेल. Grampanchayat Yojana
Grampanchayat ची कुंडली अशी मागवा, ग्रामसेवक आणि सरपंच ही घाबरतील
तर हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Panchayat Samiti जाणून घेऊया पंचायत समिती बद्दल
- Mahila Sanman Yojana समजून घेऊया काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना..?
- Aadhar Card असे डाऊनलोड करा हरवलेले आधारकार्ड…..!
- Shaikshanik Dhoran नवीन शैक्षणिक धोरण चालू होणार यावर्षीपासून…
- Health Insurance Sub Limit जाणून घेऊया काय आहे हेल्थ इन्शुरन्स सब लिमिट…..
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.