kanda chal anudan yojana कांदा चाळ अनुदान योजना- पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा

कांदा चाळ अनुदान योजनेसाठी पात्रता:

या अनुदान योजनेअंतर्गत अर्ज कर्ज अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावरती स्वतःच्या मालकीची जमीन असणे बंधनकारक आहे.

सातबारा उतारा वरती नोंद असणे गरजेचे आहे.

जे शेतकरी अर्ज करू इच्छिता त्या शेतकऱ्यांनी कांदा पीक केलेले असणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रे:

  • विहित नमुन्यातील हमीपत्र
  • सातबारा उतारा
  • आधार कार्डची झेरॉक्स
  • आधार लिंक असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स
  • अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी संवर्ग प्रमाणपत्र

अर्ज कुठे करावा

  • कांद्याचा अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी करताना आवश्यक ती कागदपत्रे वेबसाईट वरती अपलोड करावे लागतील.
  • तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करावा लागतो.
  • कांदा चाळ उभारणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांना लेखी स्वरूपात कळवावे लागते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top