किती मिळेल कर्ज?
शेतकऱ्याचे उत्पन्न किती आहे, शेतकर्याकडे जमीन किती आहे, आणि लगावडीखालील क्षेत्र किती आहे यावर यावर KCC अंतर्गत किती कर्ज मिळेल हे अवलंबून आहे. या योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. महत्त्वाचे म्हणजे, 1 लाख 60 हजार रूपयांपर्यंतचे कर्ज हे विना तारण दिले जाते. कर्जावर 7% व्याजदर आकारला जातो. जर एखादा शेतकरी या कर्जाची परतफेड 1 वर्षामध्ये करणार असेल तर अशा वेळी 3 % सवलत दिली जाते. म्हणजेच शेतकर्याला 4% व्याजदराने कर्ज मिळते.
1 लाख रूपयांपर्यंतच कर्ज हे बिनव्याजी दिले जाते. जर किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लोन घेणाऱ्या शेतकऱ्याचा जर अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर अशा वेळी त्या शेतकऱ्याला 50 हजार रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. इतर धोक्यांसाठी 25 हजार रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.
KCC form डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पीएम किसान सन्मान निधीची अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा