Ladki Bahin Yojana 4th installment राज्य सरकार कडून महिलांसाठी लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana 4th installment या दिवशी जमा होणार पैसे:
‘माझी लाडकी बहीण’ योजना | येथे डाउनलोड करा हमीपत्र आणि शासन निर्णय
लाडकी बहीण योजना पाच वर्षे चालू राहील. राज्य सरकारकडून महिलांसाठी खुशखबर देण्यात आली आहे.
तसेच ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात 10 ऑक्टोबर रोजी जमा करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा परळी व माजलगाव मध्ये पोहोचली. राज्यामध्ये राष्ट्रवादीला महायुतीकडून जितक्या जागा देण्यात येतील त्यापैकी दहा टक्के जागा ह्या अल्पसंख्यांकांना देण्यात येतील, असा निर्णय मी घेतला आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा