How To Save Mediclaim Premium मेडिक्लेमचा प्रीमियम वाचायचा आहे..? या गोष्टी करून वाचवू शकता मेडिक्लेम चा प्रीमियम |

How To Save Mediclaim Premium

How To Save Mediclaim Premium आज-काल आरोग्य विमा काढणे ही काळाची गरज झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून आरोग्य विमा प्रीमियमचा आलेख हा चढताच आहे. उपचाराचा खर्च वाढल्यामुळे प्रीमियम वाढविणे गरजेचे असल्याचे विमा कंपन्यांचे म्हणणे आहे. अशावेळी विमा रिन्यू करताना जास्त प्रीमियम द्यावा लागू नये, यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली तर पैसे वाचू शकतात.

आपण बघणार आहोत की, जर विमा प्रीमियम वाचवायचा असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

Adoption law दत्तक अधिनियमातील महत्त्वाची माहिती…..!!

How To Save Mediclaim Premium मेडिक्लेम प्रीमियम कसा वाचवावा?

१. सुपर टॉप अप विकत घ्या:

तुमच्या मेडिक्लेम पॉलिसीचे मूळ कव्हरेज असेल, त्यावर सुपर टॉप-अप योजना विकत घेणे फायदेशीर ठरते. समजा दहा लाख रुपये विम्याची रक्कम असेल तर 50 ते 90 लाख रुपयांपर्यंत सुपर टॉप घेतल्यास 60 टक्क्यांपर्यंत फायदा होतो.

हे वाचले का?  Health Insurance Policy Portability जाणून घेऊ या एक विमा कंपनीकडून दुसऱ्या कंपनीमध्ये आरोग्य विमा बदलण्याचे फायदे- नुकसान..!

Joint Home Loan With Wife पत्नी सोबत गृहकर्ज(Joint Home Loan) घेण्याचे हे आहेत फायदे..!!

२. किरकोळ उपचारासाठी दावा करू नका:

विमा कंपन्या या नो क्लेम बोनस देत असतात. जर तुम्ही किरकोळ उपचारासाठी विम्याचा लाभ घेतला, तर बहुतांश कंपन्यांमध्ये नो क्लेम बोनस चा फायदा मिळत नाही. त्याचप्रमाणे प्रीमियम सुद्धा वाढतो.

Post Office Schemes ह्या आहेत पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम 5 बचत योजना!!!

३. रेस्टोरेशनचा पर्याय वापरा:

आज-काल अनेक विमा कंपन्या रेस्टॉरेशनचा पर्याय म्हणजेच विम्याची मूळ रक्कम वापरली किंवा काही वा भाग वापरला तर, ती रक्कम रिस्टोर म्हणजेच पुनर्स्थापित करण्याचा पर्याय देतात.

४. विमा पोर्ट करण्याचा मार्ग:

तुमची सध्याची जी विमा कंपनी आहे ती तुम्हाला पुरेशा प्रमाणात लाभ देत नसेल तर तुम्ही तुमचा विमा दुसऱ्या आरोग्य विमा कंपनीमध्ये पोर्ट करू शकतात. परंतु त्या कंपनीने नुकताच प्रीमियम वाढविला असल्याचे निश्चित करून घ्यावे. म्हणजेच तुम्हाला एक दोन वर्षे वाढीव प्रीमियम देण्याची गरज भासणार नाही.

हे वाचले का?  Blue Chip Fund या फंडामुळे गुंतवणूकदार होणार मालामाल |

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  Flood Damage Insurance पावसाच्या पुरामध्ये गाडी खराब झाली किंवा वाहून गेली तर, भरपाई कशी मिळेल?

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा. 

1 thought on “How To Save Mediclaim Premium मेडिक्लेमचा प्रीमियम वाचायचा आहे..? या गोष्टी करून वाचवू शकता मेडिक्लेम चा प्रीमियम |”

  1. Pingback: Lpg Cylinder Accident Insurance घरगुती गॅस सिलिंडरचा अपघात झाल्यास मिळतो 50 लाख रुपयांपर्यंत विमा कवच | - माहिती असायल

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top