शासकीय सैनिकी शाळेप्रमाणे खाजगी सैनिक शाळेतही अभ्यासक्रम व प्रशासकीय व्यवस्था कार्यरत असावी यासाठी सैनिक स्कूल समितीमध्ये फेरबदल करून शासकीय अधिका-यांचा समावेश असलेली समिती त्वरीत गठीत करावी माजी सैनिकांची शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करावी.
सैनिक फेडरेशन व सैनिक समन्वय समितीने मागणी केल्याप्रमाणे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी (टीएआयटी) परिक्षेसाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याचेही मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त शिवाजी मांढरे, सैनिक फेडरेशन व सैनिक समन्वय समितीचे अध्यक्ष, माजी खासदार व आमदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत, सैनिक फेडरेशन व सैनिक समन्वय समितीचे सचिव अमर माने, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाजीराव देशमुख, पुनर्नियुक्त माजी सैनिक तथा उपार्ध्यक्ष उमाकांत भूजबळ, समिती सदस्य फ्लेचर पटेल आदी उपस्थित होते. माजी सैनिकांची शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
हे वाचले का?
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 50 हजार मिळणार
- सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार
- ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी
- लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकास भरपाई
- ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी राहण्याबाबत आदेश
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
आजी माझी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून सूट व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा