Manrega Majuri मनरेगाच्या मजुरी मध्ये झाली वाढ, आता दिवसाला मिळणार जास्त मजुरी!!!

याचा अर्थ असा आहे की, सरकारने जर तुम्हाला काम दिले नाही किंवा काम देण्यामध्ये ते अपयशी ठरले तर या अर्जदारांना विशिष्ट बेरोजगारी भत्ता द्यावा लागेल. अशाप्रकारे मनरेगा अंतर्गत रोजगार हा कायदेशीर हक्क आहे यामुळे आर्थिक सुरक्षा प्रदान करणे, आणि ग्रामीण मालमत्ता निर्माण करणे, याच्या व्यतिरिक्त मनरेगाला प्रोत्साहन देण्यासाठी इतर गोष्टी म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करणे, तसेच ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरण करणे, व ग्रामीण- शहरी स्थलांतर कमी करणे, तसेच सामाजिक समानता वाढवणे, या गोष्टींमध्ये मदत होऊ शकते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top