Talathi शेतकऱ्यांचे तलाठी कार्यालयातील हेलपाटे होणार बंद, ही 11 काम ऑनलाइन करता येणार घरबसल्या
Talathi शेतकऱ्यांना शेती आणि जमिनी संबंधित अनेक कामांसाठी तलाठी कार्यालयांमध्ये जावे लागते. कामासाठी तलाठी कार्यालय मध्ये जाऊन सुद्धा काम हे वेळेवर होत नाही अशा अनेक तक्रारी लोक करतात. परंतु आता 11 काम ही तलाठी(Talathi) कार्यालयामध्ये न जाता घरबसल्या ऑनलाइन करता येणार आहेत. ई हक्क प्रणाली च्या माध्यमातून फेरफार नोंदणी साठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले […]