Ambulance चालक करत असलेली लुट आता थांबणार | Ambulance Rate Chart |

Ambulance Rate Chart

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलीग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube  देशात आणि जगामध्ये कोरणा महामारीच्या च्या दुसऱ्या लाटेने घातलेला धुमाकूळ यामध्ये आता फक्त शहरीच नाही तर ग्रामीण भाग ही भरडून निघत आहे. अशा वेळेस कोरोना बाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वेळेवर ने-आण करण्यासाठी सामान्य जनता ही ॲम्बुलन्स म्हणजेच रुग्णवाहिकेची साहाय्याने रुग्णांची ने-आण …

Ambulance चालक करत असलेली लुट आता थांबणार | Ambulance Rate Chart | Read More »

बंदुक लायसन्स कसे बनवावे How to Get Gun License in India Marathi.

बर्‍याच लोकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी बंदुक किंवा रिव्हॉल्व्हर ठेवण्याची इच्छा असते, परंतु त्यांना बंदुक लायसन्स कसे बनवावे मिळवायचे हे माहित नाही, ज्यामुळे ते एजंटांच्या तावडीत सापडतात आणि फसवणुकीचा बळी बनतात.  तर आज मी सांगेन की भारतात बंदुक लायसन्स कसे बनवावे याची प्रक्रिया काय आहे. कोणत्या शस्त्रासाठी तुम्हाला परवाना मिळू शकेल?- आपल्या देशात केवळ तीन प्रकारच्या बंदुक …

बंदुक लायसन्स कसे बनवावे How to Get Gun License in India Marathi. Read More »

“Gram Panchayat वरील ‘पतिराज’ आता संपणार”

“ग्रामपंचायती वरील ‘पतिराज’ आता संपणार” ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये नातेवाईक हस्तक्षेप केल्यास सदस्य पद रद्द होणार. ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त लोक सहभाग वाढावा आणि महिलांना अनुसूचित जाती जमाती यांना आपला हक्क आणि अधिकार ग्रामपंचायती मधुन मिळावी म्हणून सरपंच पदाचे व सदस्य पदांचे आरक्षण हे देण्यात आले. हे आरक्षण देण्यामागील मुख्य उद्देश हाच होता की …

“Gram Panchayat वरील ‘पतिराज’ आता संपणार” Read More »

गावं करील तो राव काय? या कठीण काळात गाव वाचविण्यासाठी हे नक्कीच करा.

gav Kari

सहज सुचलं- गावं करील तो राव काय? यात्रा,सण उत्सव,अखंड हरीणाम सप्ताह बंद. गाव तेथे विलगीकरण कक्ष…सुरू करण्याचे आवाहन…… कोरोनाच्या रूद्र रूपाने हवालदिल झालेली जनता कसायाच्या दारात बांधलेल्या बोकडासारखा वाईट अनुभव घेत आहे. सरकारचा अंकुश नसलेल्या खाजगी दवाखान्यात रूग्णांच्या आणि रूग्णांच्या नातेवाईकांच्या बोकांडी बसलेल्या लाखोंच्या बिलामुळे हतबल झालेले लोक मग तो गरीब असो वा श्रीमंत ढसढसा …

गावं करील तो राव काय? या कठीण काळात गाव वाचविण्यासाठी हे नक्कीच करा. Read More »

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ला तक्रार कशी करावी?

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात ACB

सरकारी काम आणी सहा महीने थांब हाच आपल्या सर्व सामान्य नागरीकांचा समाज झाला आहे. ज्या नागरीका चे काम असते ते काम काही अधिकारी हे जाणीवपूर्वक करत नाही किंवा सामान्य नागरीकांना मुद्दाम हेलपटे मारायला लावले जातात त्या मागे त्यांचा हेतु हा फक्त आणी फक्त आर्थिक लालच हेच एकमेव उद्देश असतो. हीच लाच घेण्यासाठी भ्रष्ट अधिकारी हे …

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ला तक्रार कशी करावी? Read More »

ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..!

ग्रामसभा

ग्रामपंचायतीची खरी ताकद शासनाच्या विविध पातळ्यांवरून प्रदान केलेले अधिकार आणि आर्थिक साहाय्य नसून गावातील लोकांचा सहभाग लोकांचे नेतृत्व आहे. गावपातळीवरच खरी लोकशाही व्यवस्था अमलात येऊ शकते. बाकी स्तरावर प्रतिनिधिक लोकशाही व्यवस्था आहे. विकासाची कामे केवळ पैशाने नव्हे तर लोकांच्या निर्धाराने व सहभागाने व ग्रामसभा ने होतात. लोकशाही व्यवस्थेत म्हणूनच सहभागी लोकशाहीला महत्व आहे ग्रामसभा म्हणजेच …

ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..! Read More »

घर, दुकान, बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे?

बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे

घर, दुकान, बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे?- रोड पासुन नविन घर, दुकान व औद्योगिक बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ नुसार इमारत रेषा व नियंत्रण रेषा याकरीता घ्यावयाची अंतरे लागु करण्याकरीता कलम-१५४ अन्वये खालील प्रमाणे महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग आदेश जाहीर केले आहे. शासन निर्णय क्र. टिपीएस-१८१९/अनौसं-३६/१९/नवि-१३दिनांक- ०५/०८/२०१९ नुसार महाराष्ट्र खालील प्रमाणे …

घर, दुकान, बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे? Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.