Agricultural Property Tax शेतजमिनीवर कर लागतो का? कोणती शेतजमीन करमुक्त असते? माहिती असायलाच हवी
Agricultural Property Tax भारतातील शेतजमिनीवर कर का आणि केव्हा लावला जातो, यासंदर्भात अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. बहुतांश लोकांना वाटतं की *शेतीचे उत्पन्न किंवा शेतजमिनी विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही. मात्र, हे पूर्णपणे बरोबर नाही. काही शेत जमिनी करमुक्त असतात, परंतु ठरावीक प्रकरणांमध्ये शेतजमिनीवर कर आकारला जातो आणि ती नियमावली आयकर कायद्याने स्पष्ट केली […]






