Pan Card-Aadhar Link लवकर करा आधार-पॅन कार्ड लिंक, नाहीतर पॅनकार्ड होणार निष्क्रिय….

Pan Card-Aadhar Link पॅनकार्ड व आधार कार्ड लिंक:

पॅन आधार लिंक करण्याची मुदत ३० जून पर्यंत आहे. १००० रुपये विलंब शुल्क देऊन लिंक करता येणार. ३० जून नंतर पॅनकार्ड निष्क्रिय होणार.

एसबीआय ची अमृत कलश योजना:

३० जून रोजी एसबीआय ची अमृत कलश मुदत ठेव योजना संपणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत ७.६० % व्याज मिळते, तर इतरांना ७.१०% व्याज मिळते.

वाढीव पेंशन योजनेसाठी अर्ज:

इपीएफओ सदस्यांना २६ जून, २०२३ पर्यंत वाढीव पेंशन योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. ऑनईने आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो. जवळच्या इपीएफओ कार्यालयात जाऊन ऑफलाइन अर्ज करता येईल.

एसबीआय ची विकेयर योजना:

जून अखेरीस एसबीआय ची ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली विकेयर योजना ही संपत आहे. अन्य मुदत ठेवींपेक्षा या योजनेत ५ वर्षापेक्षा अधिक मुदतीच्या ठेवीवर १% अधिक व्याज मिळते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top