Phone Snatching फोन चोरीला गेला..? आधी करा ही गोष्ट त्यानंतर करा पोलीस तक्रार..!!

फोन चोरी झाल्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

  • फोन चोरीला गेल्यानंतर सर्वप्रथम पोलिसस्टेशन मध्ये FIR नोंदवा.
  • ऑफलाइन किंवा ऑनलाइन दोन्ही पद्धतीने FIR नोंदवूवता येते.
  • यानंतर, तुम्ही FIR ची प्रत आणि तक्रार क्रमांक नक्की घ्यावा.
  • त्यानंतर तुम्हाला सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर म्हणजेच CEIR वेबसाइट ceir.gov.in वर जावे.
  • वास्तविक, CEIR कडे देशातील प्रत्येक फोनचा डेटा असतो, जसे की फोनचे मॉडेल, सिम आणि IMEI नंबर. चोरीचे मोबाईलही येथून सहज शोधता येतात.
  • ceir.gov.in ला भेट दिल्यानंतर तुम्हाला Block/Lost Mobile, Check Request Status आणि Un-Block Found Mobile असे तीन पर्याय दिसतील.
  • येथे तुम्हाला तुमचा चोरीला गेलेला फोन ब्लॉक करण्यासाठी Stolen/Lost Mobile दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यावर क्लिक करताच एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलचे डिटेल्स टाकावे लागतील.
  • येथे तुम्हाला मोबाईल नंबर, IMEI नंबर, डिव्हाइस ब्रँड, कंपनी, फोन खरेदीचे invoice, फोन हरवल्याची तारीख आणि इतर माहिती नोंदवावी लागेल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top