प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ऑनलाईन अर्ज सुरू.

प्रधानमंत्री पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2021 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात बीड सोबतच इतर जिल्हयातील शेतकरी नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम […]

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ऑनलाईन अर्ज सुरू. Read More »

गौण खनिज (Gaun Khanij Kayda) कायदा.

गौण खनिज

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ तरतूदी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ (१) गौण खनिज अधिनियम महाराष्ट्र जमिनीवर किंवा जमिनीखाली असलेल्या खाणी, दगडाच्या खाणी, नाले, खाड्या, नदीची पाने इत्यादी ठिकाणी सापडणा-या खनिजावरील सरकारचा हक्क स्पष्टपणे राखून ठेवण्यात आला आहे यालाच गौण खनिज (Gaun Khanij Kayda) असे म्हणतात. त्यामुळे शासनाच्या परवानगीशिवाय

गौण खनिज (Gaun Khanij Kayda) कायदा. Read More »

मोफत रेशन प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ

Free ration

पाच महिन्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे 80 कोटी लाभार्थींना मोफत रेशन 204 लाख मेट्रिक टन अतिरिक्त अन्नधान्य पुरवण्यात येणार, 67,266 कोटी रुपये अंदाजित खर्च अतिरिक्त वितरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत, प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत (चौथा टप्पा) राष्ट्रीय अन्न सुरक्षा

मोफत रेशन प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ Read More »

सावकारी कायदा Savkari Kayada 2014

Savkari Kayada 2014

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश २०१४ प्रस्तावना : गेल्या दशकात राज्यात आणि विशेषतः विदर्भातील सहा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे आढळून आले आहे. शेतकरी आत्महत्या मागील कारणांचा शोध घेण्यास राज्य व केंद्र सरकारने अनेक सावकारी कायदा समित्या नेमल्या. सहकार विभागानेही अधिकान्यामार्फत वेळोवेळी चौकशी करून चौकशी अहवाल मागीतले. शासनाने स्वायत्त संस्थांना सुद्धा संशोधनाचे कार्य सोपविले व त्यांचेही

सावकारी कायदा Savkari Kayada 2014 Read More »

फळ पिक विमा योजना Pradhanmantri Phal Pik vima Yojana

फळ पिक विमा योजना

फळ पिक विमा योजना माहिती कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमुल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल

फळ पिक विमा योजना Pradhanmantri Phal Pik vima Yojana Read More »

Kanya Van Samruddhi Yojana शेतकऱ्यांना रोपांचे मोफत वाटप

Kanya Van Samruddhi Yojana

ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला आहे त्यांना Kanya Van Samruddhi Yojana वनीकरण विभागामार्फत १ जुलै रोजी १० रोपांचे वाटप करण्यात येणार असून. त्या अनुषंगाने कन्या वन समृध्दी योजनेचा (Kanya Van Samruddhi Yojana) लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे. ज्या शेतकरी दाम्पत्यास मुलगी होते त्यांना मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यामध्ये नजीकच्या सामाजिक

Kanya Van Samruddhi Yojana शेतकऱ्यांना रोपांचे मोफत वाटप Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top