shasan Aplya Dari II ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून सामाजिक न्याय विविध विभागाच्या योजना |

शासनाने राबविलेल्या लोककल्याणकारी योजनांतून या वर्गाचा शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना:

  • रमाई आवास योजना,
  • अनुसूचित जातीतील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना,
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,
  • भारत सरकार शिष्यवृत्ती योजना,
  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना,
  • धनगर समाजासाठी जिल्ह्यातील 650 विद्यार्थ्यांना इंग्रजी नामांकित शाळेत प्रवेश योजना, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा प्रवेश योजना आणि
  • गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार योजनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील साखर कारखान्यात काम करणा-या 18 हजार 113 कामगारांची नोंदणी

या विविध योजनेच्या सेवा लाभार्थ्यांना देण्यात येत आहेत. यामध्ये रमाई आवास योजना, अनुसूचित जातीतील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेतून 18 हजार 233 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेच्या, धनगर समाजासाठी इंग्रजी नामांकित शाळेत प्रवेशाची 650, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा प्रवेश योजनेच्या लाभार्थ्यांच्या सेवांचा समावेश आहे.

शासन आपल्या दारी कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात रमाई घरकुल योजनेच्या निवड केलेल्या लाभार्थ्यांना, स्वाधार योजनेंतर्गत लाभ दिला आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top