Health Insurance Sub Limit

Health Insurance Sub Limit जाणून घेऊया काय आहे हेल्थ इन्शुरन्स सब लिमिट…..

सब लिमिट सेवांवरही लागू होतो का ?

star health insurance विमा कंपन्या आजारावर सप्लीमेंट देतात सब लिमिट ठेवतात त्याचप्रमाणे काही सेवन वरही सबलीमे सेवा वरही सब लिमिट ठेवतात या सेवांमध्ये हॉस्पिटल मधील रूमचे भाडे ॲम्बुलन्स चे चार्जेस ओपीडीचे चार्जेस किंवा आयसीसी चार्जेस यांसारख्या सेवांचा समावेश होतो समजा विमा कंपनीने हॉस्पिटलच्या रूमच्या भाड्यावर एक सब्लिमेट देऊन अट ठेवली की हॉस्पिटलच्या रूमचं भाडं म्हणून विमा कंपनी फक्त दोन हजार रुपये भाडं दे भाडे भरेल आणि तुम्ही अशी रूम घेतली की ज्या रूमचे भाडे 3000 आहे तर उरलेले पैसे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खिशातून भरावे लागतील 

icici lombard health insurance एखाद्या वेळेस असं सब लिमिट हे सम रकमेच्या टक्केवारीत ही असू शकते विमा पोलीस घेताना त्यात समाविष्ट विमा पॉलिसी घेताना त्यात समाविष्ट असलेल्या सर्व गोष्टींचे माहिती विमाधारकाने करून घेणे आवश्यक आहे

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top