अग्निपथ योजना भारतीय लष्कर 46,000 अग्निवीरांची भरती होणार आहे

अग्निपथ योजना

अग्निपथ योजना परिचय भारतीय तरुणांना सशस्त्र दलात सेवा करण्यासाठी दाखल होता यावे यासाठी अग्निपथ योजना या आकर्षक भरती आज  केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजने अंतर्गत निवडलेले युवक अग्निवीर म्हणून ओळखले जातील. देशभक्तीने प्रेरित या युवकांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात सामील व्हायची परवानगी या योजनेनुसार मिळणार आहे. सशस्त्र दलांना अधिक सक्षम करण्यासाठी अग्निपथ योजनेची […]

अग्निपथ योजना भारतीय लष्कर 46,000 अग्निवीरांची भरती होणार आहे Read More »