IAF Agniveer Recruitment भारतीय वायुसेनेत अग्निवीर भरती जाहीर.. 

IAF Agniveer Recruitment

IAF Agniveer Recruitment अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निविरांच्या समावेशासाठी नवीन एच आर पद्धती नुसार तरुणांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चार वर्षांच्या कालावधीसाठी अग्निवीर भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पात्र व इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यास 17 मार्च 2023 पासून सुरू होणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 असणार आहे. तरी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या वेळेत करावे.

 • अर्ज पद्धती: ऑनलाइन
 • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १७ मार्च, २०२३
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च, २०२३
 • एकूण पदे: ३५००
 • वय मर्यादा: 21 वर्ष

जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेनुसार अग्निवीरांना चार वर्षे हवाई दलात सेवा करण्याची संधी मिळणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर त्यांना अग्निवीर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

हे वाचले का?  MCGM Recruitment March बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!!!

IAF Agniveer Recruitment शैक्षणिक पात्रता: 

(a )Science Subjects

Candidates should have passed Intermediate/10+2/ Equivalent examination with Mathematics, Physics and English from an Education Board listed as COBSE member with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English.OR

Passed Three years Diploma Course in Engineering (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science /
Instrumentation Technology / Information Technology) from a Government recognized Polytechnic institute with 50% marks in aggregate and 50% marks in English in diploma course (or in Intermediate/Matriculation, if English is not a subject in Diploma Course).OR

Passed Two years Vocational course with non-vocational subject viz. Physics and Mathematics from State Education Boards / Councils which are listed in COBSE with 50% marks in aggregate and 50% marks in English in vocational course (or in Intermediate / Matriculation, if English is not a subject in vocational course).

हे वाचले का?  MMRDA Recruitment मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे विविध पदांसाठी भरती सुरू...

जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

(b) Other than Science Subjects

 • Passed Intermediate / 10+2 / Equivalent Examination in any stream/subjects approved by Central / State Education Boards listed as COBSE member with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English. OR
 • Passed two years’ vocational course from Education Boards listed as COBSE member with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English in vocational course (or in Intermediate / Matriculation if English is not a subject in Vocational Course).

(अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी)

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

 1. Airforce School Recruitment वायुसेना विद्यालय नगर, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरू, बारावी पास ते पदवीधारकांना सुवर्णसंधी !!!
 2. NHM Satara Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सातारा मध्ये नवीन रिक्त जागांसाठी भरती जाहीर
 3. NHM Mumbai Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई मध्ये भरती जाहीर
 4. Sarthi Recruitment सारथी, पुणे मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहीर, लवकर करा अर्ज !!!
हे वाचले का?  MahaTransco Raygadh महापारेषण मध्ये रायगड येथे भरती सुरू…

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top