अनधिकृत बांधकाम घरे नियमित करण्याची सुवर्णसंधी
शहरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, ज्या नागरिकांनी शहरातील खासगी जमिनीवरच्या अनधिकृत रेखांकनात दिनांक ३१ डिसेंबर, २०२० पूर्वी अनधिकृत बांधकाम करून घरे/ इमारती बांधल्या आहेत, त्यांनी गुंठेवारी विकास नियमित करणेकरिता वरील अधिनियमा अन्वये महानगरपालिकेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधिन अद्वितीय करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम दि. १२-०३-२०२१ अन्वये […]
अनधिकृत बांधकाम घरे नियमित करण्याची सुवर्णसंधी Read More »