आमदार यांचे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा(Amdar salary)
आमदार(विधानसभा/विधानपरिषद सदस्य) यांचे सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारे वेतन व भत्ते, मिळणार्या सुविधा : १. वेतन: प्रत्येक सदस्यास आपल्या पदावधीत महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिवाला अनुज्ञेय असणारे आणि वेळोवेळी सुधारणा करण्यात येईल असे किमान मूळ वेतन व महागाई भत्ता मिळून होणार्या वेतना एवढे वेतन देण्यात येईल. (७ व्या वेतन आयोगाप्रमाणे) मूळ वेतन – रु. १,८२,२००/ महागाई भत्ता …
आमदार यांचे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा(Amdar salary) Read More »