गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी दस्त नोंदणी होणार नाही
गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विकणे बंदी का आली पार्श्वभूमी. गेल्या काही वर्षामध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे गुंठेवरी करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे त्यानुसार गुंठेवरी (Gunthewari Bandhi Kayada) नुसार एक-दोन गुंठे जमीन खरेदी विकणे बंदी आहे. तरीदेखील असे व्यवहार होत असून […]
गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी दस्त नोंदणी होणार नाही Read More »