जमीन एकत्रीकरण कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी
जमीन एकत्रीकरण योजना तयार करणे कोणत्याही गावातील जमिनीची अधिक चांगली लागवड करण्यासाठी करण्याच्या हेतुने शासनाला स्वतः होऊन किंवा कोणी मागणी केल्यास त्या गावी जमीन एकत्रीकरण योजना लागू करण्याचा उद्देश जाहीर करायचा आहे. शासकिय राजपत्रात तशी अधिसुचना प्रसिद्ध करावी लागते. मग त्या गावांसाठी एकत्रीकरण अधिकारी शासन नेमते (१५). एकत्रीकरण अधिकारी गावातील सर्व मालकांना प्रामसमितीला नोटीस देऊन […]
जमीन एकत्रीकरण कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी Read More »