Tukadebandi तुकडेबंदी बाबतची शासनाची पुनरावलोकन याचिका छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळली……
Tukadebandi तुकडेबंदी संदर्भात काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने आदेश दिला होता. त्या विरोधात शासनाने पुनरावलोकन याचिका दाखल केली होती. ती याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळली आहे. राज्य शासनाने 12 जुलै 2021 रोजी तुकडेबंदी बाबतचे परिपत्रक काढले होते. हायकोर्ट ऑर्डर येथे डाऊनलोड करान्यायासाठी येथे क्लिक करा ते काढलेले परिपत्रक व महाराष्ट्र नोंदणी नियम […]