पोलीस पाटील (Police Patil) निवडणूक लढवता येते का ?
पोलीस पाटील अथवा पोलीस पाटील पदाचा उमेदवार यांनी सहकारी संस्थेचा सदस्य / पदाधिकारी राहणे अथवा सहकारी संस्थेची निवडणूक लढविणे बाबत. महाराष्ट्र शासन यांनी 2 जुन 2022 रोजी शासन निर्णय काढला आहे. याच विषयांवरील सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. पोलीसपाटील संघटनांच्या मागण्यांबाबत मा.मंत्री (गृह) यांच्याकडे दि.३.१२.२०२० रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सहकारी संस्थामध्ये पोलीस […]
पोलीस पाटील (Police Patil) निवडणूक लढवता येते का ? Read More »