लोकशाही दिन कामचुकार अधिकारी यांना धडा शिकवण्याचा दिवस..!

लोकशाही दिन

    लोकशाही दिन आवश्यकता सर्वसामान्य जनता आपल्या अडचणी शासकिय यंत्रणेपुढे मांडण्यासाठी लोकशाही दिन शासन स्तरावर सरू करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनता आपल्या अडचणी वारंवार शासकिय यंत्रणेपुढे मांडत असतात. परंतु त्यावर निर्णय घेणारे अधिकारी व कर्मचारी बऱ्याच वेळी बैठका, सभा, दौरे, इत्यादी कारणामुळे जनतेसाठी खात्रीने उपलब्ध होऊ शकत नाहीत. निश्चित दिवशी शासकिय यंत्रणा जनतेची गा-हाणी ऐकून घेण्यासाठी […]

लोकशाही दिन कामचुकार अधिकारी यांना धडा शिकवण्याचा दिवस..! Read More »